अभिनेता संग्राम साळवी साळवी त्याचा मुलगा राघवसोबत वेळ घालवताना दिसतो. तर आता तो राघवला श्रीवल्ली स्टाईलमध्ये अंगाई म्हणताना दिसतोय. पाहूया हा मजेशीर व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre